# 1878: "संचित" लेखक कौस्तुभ ताम्हणकर. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
Update: 2025-10-23
Description
"काका मला डॉक्टर किंवा संगीतकार व्हायचा नाही. मला अगदी साध्या मुलाप्रमाणे जगायचं स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. आणि हे मी माझ्या आई-वडिलांना स्पष्ट सांगितलेय म्हणून तर मला या साध्या बसने प्रवास करता येतो."
" तुम्ही माझ्या घरी याल तर तुम्ही पहाल की दोन परदेशी गाड्या ड्रायव्हर सकट सतत दाराशी उभ्या असतात. मी म्हणायचं अवकाश ते मला अकॅडमी पर्यंत सोडतील आणि संध्याकाळी परत घेण्यासाठी तिथेच थांबून देखील राहतील."
वाटलं, संचित आणि त्याचे आई-बाबा खऱ्या अर्थाने एकमेकांचे संचित आहेत!
Comments
In Channel



